NIACL : न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये तब्बल 500 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New India Assurance co. ltd Recruitment for Assistant Post , Number of post vacancy – 500 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक ( Assistant ) पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Assistant Post , Number of post vacancy – 500 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.12.2024 रोजी वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर SC / ST प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.newindia.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.12.2024 पासुन ते दिनांक 01.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026