MPSC : महाराष्ट्र राज्य महसुल व वन , बांधकाम व सा.प्रशासन विभाग अंतर्गत गट अ व ब पदांच्या 385 पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra public service commission recruitment for gazette class A & B Post , number of post vacancy – 385 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
संवर्ग | विभागाचे नाव | पदसंख्या |
गट अ व ब ( राज्य सेवा ) | सा.प्रशासन विभाग | 127 |
गट अ व ब ( वन सेवा ) | महसुल व वन विभाग | 144 |
गट अ व ब ( स्थापत्य / अभियांत्रिकी सेवा ) | सा.बांधकाम विभाग | 114 |
एकुण पदांची संख्या | 385 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियंता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : संबंधित विषयात पदवी / विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी
पद क्र.03 साठी : सिव्हील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग साठी 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.03.2025 पासुन ते दिनांक 17.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
- अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 166 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्य न्याय दंडाधिकारी मुंबई यांच्या न्यायालयांमध्ये सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- राज्य सेवा आयोग मार्फत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती !