राज्यात अनुदानित शाळा / महाविद्यालये , सहकारी बँका , खाजगी क्षेत्रातील तब्बल 1500+ जागेसाठी महाभरती !

Spread the love

राज्यांमध्ये अनुदानित शाळा / महाविद्यालये , सहकारी बँका तसेच खाजगी क्षेत्रातील तब्बल 1500+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन / थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत . ( Maharashtra state Private Sector / Anudanit School / co-operative banks recruitment for various Post , Number of Post Vacancy – 1500+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अनुदानित / खाजगी शाळा / महाविद्यालये अंतर्गत पदभरती रिक्त पदांचे नावे : प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , कामाठी , सफाईगार , मुख्याध्यापक , प्राचार्य , चौकीदार , कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , लेखनिक , चालक , प्राचार्य इ. पदांसाठी अनुदानित / कंत्राटी / तासिका तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..

सहकारी / खाजगी बँका पदभरती मधील रिक्त पदांची नावे : सहकारी / खाजगी बँका पदभरती मधील रिक्त पदांमध्ये , कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , शिपाई , चालक , शाखाधिकारी , लेखनिक , सफाईगार , कॅशियर , मॅनेजर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट..

इतर खाजगी क्षेत्रातील पदभरती पदांचे नावे : इतर खाजगी क्षेत्रांमध्ये व्यवस्थापक , स्टाफ नर्स , वाचमन , लिपिक , खाते अधिकारी , मॅनेजर , विक्री सहाय्यक , विशेक्ष शिक्षक , मदतनिस , वीजतंत्री , सर्वेक्षक , सुतारकाम , कोपा , ड्रेस मेकिंग , यांत्रिक मोटार गाडी , संधाता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / परिचर , फिल्ड परिचर , मेडिकल सोशल वर्कर ..

अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये जाहीरात निहाय ऑनलाईन / ऑफलाईन / थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment