बस महामंडळ मध्ये तब्बल 256 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

बस महामंडळ आगार धुळे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 256 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Dhule Agar Recruitment Of Various Post , Number of Post Vacancy – 256 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मोटार मेकॅनिक व्हेईकल65
02.डिझेल मेकॅनिक64
03.शीट मेटल वर्कर28
04.वेल्डर15
05.इलेक्ट्रिशियन80
06.टर्नर02
07.मेकॅनिकल / ॲटोमोबाईल इंजिनिअर डिप्लोमा02
 एकुण पदांची संख्या256

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 ते 06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व संबधित ट्रेड / विषयांमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : निवासी गुरुकुल नाशिक अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक , अधिक्षक / अधिक्षिका , नर्स , स्वयंपाकी , मदतनिस , स्वच्छता कर्मचारी , पहारेकरी इ. पदांसाठी पदभरती .

पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पत्यावरच अर्ज मिळतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment