राज्यांमध्ये चालु शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 1050+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत , तसेच जाहीरातीमध्ये नमुद दिनांकास थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
शिक्षक संवर्गातील ( Teaching Staff ) पदभरती पदांची नावे : शिक्षक संवर्गांमध्ये प्राचार्य , मुख्याध्यापक , माध्यमिक शिक्षक , प.प्राथ.शिक्षक , प्राथमिक शिक्षक , तासिक शिक्षक , कला शिक्षक , संगणक शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक , सहाय्यक प्राध्यापक , शारीरिक शिक्षण निदेशक , संगित शिक्षक , विषय शिक्षक , अर्धवेळ शिक्षक इ.
शिक्षकेत्तर कर्मचारी ( Non Teaching Staff ) पदभरती पदांचे नावे : यांमध्ये ग्रंथपाल , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक , अधिक्षक , अधिक्षिका ,स्वयंपाकी , कामाठी , चौकीदार , लिपिक , वरिष्ठ लिपिक , लेखापाल , स्वीय सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , शा.शि.संचालक , बसचालक , सुरक्षा गार्ड , हाऊस बॉय , हाऊस सेविका , डॉक्टर इ.
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या पात्रताधारकांनी आपले आवेदन हे संस्था / शाळा / महाविद्यालयाच्या खाली नमुद जाहीरातीनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . तर सदर जाहीरातीमध्ये नमुद केल्याच्या दिनांकास थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !