Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये कनिष्ठ लेखा सहाय्यक पदांच्या 468 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Junior Assistant Accounts Post , Number of Post Vacancy – 468 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Name of Post / Number of Post Vacancy ) : यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या 468 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Junior Assistant Accounts Post , Number of Post Vacancy – 468 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे बी.कॉ / बी.एम एस / बी.बी.ए उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या 107 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर दि.19.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .