Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती .

Spread the love

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran recruitment for various post , number of post vacancy – 300 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( जिल्हा )94
02.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )05
03.उपकार्यकारी अभियंता ( जिल्हा )69
04.उपकार्यकारी अभियंता ( स्थापत्य )12
05.वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त )13
06.व्यवस्थापक ( वित्त )25
07.उपव्यवस्थापक ( वित्त )85
 एकुण पदांची संख्या300

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( जिल्हा )सिव्हिल पदवी
02.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )इलेक्ट्रिकल पदवी
03.उपकार्यकारी अभियंता ( जिल्हा )सिव्हिल पदवी
04.उपकार्यकारी अभियंता ( स्थापत्य )सिव्हिल पदवी
05.वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त )CA / ICWA
06.व्यवस्थापक ( वित्त )CA/ ICWA / M.COM & MBA ( Fin.)
07.उपव्यवस्थापक ( वित्त )CA/ ICWA / M.COM & MBA ( Fin.)

परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 500/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने  https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 18.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा

उर्वरित पदांसाठी : जाहिरात पाहा

Leave a Comment