महिला व बाल विकास विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्ग करीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila Bal vikas vibhag recruitment for class C post , number of post vacancy – 17 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ ) पदाच्या एकुण 17 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वेतनश्रेणी ( Pay Scale ) : 19900-63200/-
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 18-38 तर मागास प्रवर्ग करीता 18-43 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com या संकेतस्थळावर दि.22.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .