अधिकारी , सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , परिचर , सफाईवाला , चालक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

माजी सैनिक सहयोग आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , परिचर , सफाईवाला , चालक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex-serviceman Contributory health scheme recruitment for various Post , number of Post vacancy – 35 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय विशेषज्ञ02
02.वैद्यकीय अधिकारी06
03.दंत अधिकारी02
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
05.प्रयोगशाळा सहाय्यक01
06.फार्मासिस्ट05
07.दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यक04
08.चालक01
09.डेटा एन्ट्री ऑपरेटर01
10.लिपिक02
11.महिला परिचर04
12.सफाईवाला03
 एकुण पदांची संख्या35

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये 10 वी पात्रता धारकांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पदनामशिक्षण
वैद्यकीय विशेषज्ञMD / MS
वैद्यकीय अधिकारीMBBS
दंत अधिकारीBDS
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.SC / 12 TH SCI. LAB TECH.
प्रयोगशाळा सहाय्यकDMLT
फार्मासिस्टB.PHARMACY /D.PHARMACY
दंत स्वच्छता तज्ञ / सहाय्यकDiploma – dental hyg
चालक8 वी पास , चालक परवाना
डेटा एन्ट्री ऑपरेटरपदवी
लिपिकपदवी
महिला परिचरसाक्षर
सफाईवालासाक्षर

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : बीड , धाराशिव , अहमदनगर , लातुर ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Station HQ Ahmednagar , jamkhed road .या पत्यावर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment