माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , चौकीदार , शिपाई इ . पदांसाठी पदभरती !

Spread the love

माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , चौकीदार , शिपाई इ . पदांसाठी पदभरती  , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , प्रभारी अधिकारी , दंत सहाय्यक / तंत्रज्ञ / स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , चौकीदार , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , रेडिओग्राफर , सीआयके , शिपाई . पदांच्या एकुण 16 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

नोकरीच ठिकाण : अकोला , अमरावती , वर्धा .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ओआयसी स्टेशन मुख्यालय , सीएडी पुलगाव तेह देवळी जि.वर्धा 442303 या पत्यावर दिनांक 28.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीची दिनांक : दिनांक 06.02.2026

मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय , पुलगाव

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment