Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagon Dock Shipbuilders ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 200 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सिव्हिल | 15 |
| 02. | कॉम्प्युटर | 10 |
| 03. | इलेक्ट्रिकल | 35 |
| 04. | इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन | 10 |
| 05. | मेकॅनिकल शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी | 10 |
| 06. | पदवीधर अप्रेंटिस ( बी.कॉम / बीसीए / बीएसडब्ल्यु | 50 |
| एकुण पदांची संख्या | 200 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दि.05.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !