माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये ग्रुप A , B , C पदांच्या 518 जागेसाठी महाभरती , Apply Now !

Spread the love

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये विविध पदांच्या तब्बल 518 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( mazagon dock shipbuilders Mumbai recruitment For Various Post , Number of Post Vacnacy – 518 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

ग्रुप A मधील रिक्त पदे

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.ड्राफ्टसमन ( मेकॅनिकल )21
02.इलेक्ट्रिशियन32
03.फिटर53
04.पाईप फिटर55
05.स्ट्रक्चरल फिटर57

ग्रुप B मधील रिक्त पदे

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.फिटर स्ट्रक्चरल ( ex.ITI )50
02.ड्राफ्टसमन ( मेकॅनिकल )15
03.इलेक्ट्रिशियन25
04.ICTSM20
05.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
06.RAC10
07.पाईप फिटर20
08.वेल्डर25
09.कोपा15
10.कारपेंटर30

ग्रुप C मधील रिक्त पदे

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.रिगर30
02.वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक30

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

ग्रुप A मधील पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर अनुसचित जाती / जमाती प्रवर्ग करीता केवळ पास असणे आवश्यक असणार आहेत .

ग्रपु B मधील पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर अनुसचित जाती / जमाती प्रवर्ग करीता केवळ पास असणे आवश्यक असणार आहेत .

ग्रुप C मधील पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर अनुसचित जाती / जमाती प्रवर्ग करीता केवळ पास असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx या संकेतस्थळावर दिनांक 02 जुलै 2024  ऐवजी  दिनांक 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे ..सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment