MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 145 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे . ( Brahman Mumbai municipal corporation recruitment for various post number of post vacancy -145 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे जाणून घेऊया .
पदनाम ( Post Name) : यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , ईसीजी तंत्रज्ञ , क्ष किरण सहाय्यक , नोंदणी सहाय्यक, अर्धवेळ नोंदणी सहाय्यक , अंशकालिक अपवर्तन , विशेषतज्ञ , दूरध्वनी चालक , प्रयोगशाळा परिचर , प्रयोगशाळा सेवक..
वीजतंत्री, तारतंत्री, प्रशितन मदतनीस , गवंडी, सुतार , कवच परिचर , आया , सफाईगार , माळी , हलालखोर , कामगार, ग्रंथालय परिचर , रुग्णवाहिनी परिचर, सेवावाहिनी परिचर, व्रणोपचार , नाभिक, मदतनीस, शिंपी अशा पदांच्या एकूण 145 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील नमूद जाहिरात पहा .
थेट मुलाखतीचे ठिकाण : हि. बा. ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रु. न. कूपर रुग्णालय पहिला मजला डी. विंग रोखपाल विभाग जुहू ..
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा