MIDSR : महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था व संशोधन महाविद्यालय लातुर अंतर्गत लिपिक , आचारी , शिपाई , कामगार इ. पदांसाठी पदभरती ..

Spread the love

MIDSR : महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था व संशोधन महाविद्यालय लातुर अंतर्गत लिपिक , आचारी , शिपाई , कामगार इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन ( ईमेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MIDSR Dental College Latur Recruitment for various post , Number of post vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लेखापाल / लेखा लिपिक02
02.भांडारपाल02
03.वायरमन / इलेक्ट्रिशियन02
04.लिपिक / वरिष्ठ लिपिक02
05.स्वयंपाकी / आचारी02
06.कामगार / शिपाई10
07.कामगार / शिपाई10
 एकुण पदांची संख्या30

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Eduation Qualification ) :

हे पण वाचा : इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत परिचारिका ( पुरुष ) व वैद्यकीय परिचर पदांसाठी पदभरती .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद केलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर अथवा ऑफलाईन पद्धतीने कार्यकारी संचालक डोम ऑफीस एम.आय.डी एस आर वंत महाविद्यालय विश्वनाथपुरम अंबाजोगाई रोड , लातुर 413531 या पत्यावर दि.31.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment