महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा अंतर्गत गट अ , ब पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for Class B & A Post , Number of post vacancy – 87 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | राज्य सेवा गट अ व ब ( सा.प्र.विभाग ) | 79 |
| 02. | महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा गट अ व ब | 08 |
| एकुण पदांची संख्या | 08 | |
| एकुण पदांची संख्या | 87 |
आवश्यक अर्हता : बी.कॉम / सीए / एम .कॉम / एमबीए / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन स्नातक विषयातील विज्ञान शाखेची पदवी / कोणतीही पदवी ..
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 344/- रुपये आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.31.12.2025 पासुन ते दिनांक 20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !