महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRLM Wardha Recruitment for various post , Number of post vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
02. | लेखापाल | 01 |
03. | IFC ब्लॉक अँकर | 03 |
04. | वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती | 06 |
एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Eduction Qualification ) :
पद क्र.01 साठी : कृषी विज्ञान मधील पदवी / बी.टेक कृषी / पशुवैद्यकीय मध्ये पदवी , MSCIT अर्हता ..
पद क्र.02 साठी : बी.कॉम / एमएससीआयटी .
पद क्र.03 साठी : किमान कृषी व कृषी सलग्न पदवी ..
पद क्र.04 साठी : 12 वी उत्तीर्ण ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक , उमेद – एमएसआरएलएम , वर्धा कार्यालय – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जुनी जिल्हा परिषद इमारत , नेताजी चौक , जिल्हा सामान्य रुग्णालय जवळ सेवाग्राम रोड , वर्धा – 442001 या पत्यावर दि.31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्यात नागपुर , अमरावती , अकोला , वर्धा या जिल्ह्यात शिक्षक पदांच्या 105 जागेसाठी पदभरती …
- लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती ; Apply Now !