MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजीनगर अंतर्गत विविध पदांच्या 186  रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजीनगर अंतर्गत विविध पदांच्या 186  रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीत आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRTC sambhajinagar recruitment for various post , number of post vacancy – 186 ) रिक्त पदांची संख्या  पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल मोटार व्हेईकल45
02.इलेक्ट्रिशियन30
03.शिट मेटल वर्कर09
04.मॅकेनिक ( डिझेल )37
05.वेल्डर30
06.मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स06
07.रेफ्रीजरेशन + अेअस कंडीशनिंग08
08.पेन्टर03
09.टर्नर10
10.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण )08
 एकुण पदांची संख्या186

पात्रता : 10 वी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / डिप्लोमा / संबंधित पदवी ..

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.01.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment