मुळा शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mula Education Society Recruitment for various Teaching & Non Teaching Post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये विषय शिक्षक , संगणक / संगित / क्रिडा शिक्षक , स्वीमिंग प्रशिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक , रेक्टर , पीआरओ , रिसेप्शनिस्ट , कला शिक्षक , नृत्य शिक्षक बास्केटबॉल प्रशिक्षक .
( Post Name – Subject teacher, Computer/Music/Sports teacher, Swimming instructor, Pre-primary teacher, Rector, PRO, Receptionist, Art teacher, Dance teacher, Basketball coach. )
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने jobsinyash@gmail.com या मेलवर दिनांक 08.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !