मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mula Sahakari Sugar Factory Ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 105+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : व्यवस्थापक , अभियंता , सुपरवायझर , फिटर , वायरमन , ड्राफ्टसमन , हाऊस फिटर , फायरमन , मेकॅनिक , केमिस्ट , डिस्टिलरी शिफ्ट केमिस्ट , प्रयोगशाळा केमिस्ट , वेअर हाऊस क्लार्क , पंप फिटर , वेल्डर कम फेब्रीकेशन फिटर , टर्बाइन परिचर इ. पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पहावी ..

हे पण वाचा :  अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुळा सहकारी साखर कारखाना लि.सोनई ता.नेवासा जि.अहिल्यानगर या पत्यावर दिनांक 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment