कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमदेवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , उपलब्ध झाली असुन , पात्र उमेदारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Costoms Recruitment for Canteen attendant post , number of post vacancy -22 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कॅन्टीन अटेंडंट पदाच्या एकुण 22 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 18000-56900/-
हे पण वाचा : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सहाय्यक कस्टम आयुक्त दुसरा मजला नविन कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट मुंबई – 400001 या पत्यावर दिनांक 16.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .