मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai District Tuberculosis Control society recruitment fort various post , number of post vacancy – 51 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी08
02.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी04
03.सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
04.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी01
05.वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय – एचआयव्ही पर्यवेक्षक02
06.सांख्यिकी सहाय्यक01
07.टी.बी.हेल्थ16
08.औषध निर्माता02
09.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
10.पी.पी.एम समन्वयक01
11.भांडार सहाय्यक01
12.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक05
13.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
 एकुण पदांची संख्या51

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर अथवा मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था , उप कार्यकारी आरोग्य अधिकारी ( टी बी ) यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय व्होल्टास हाऊस समोर डॉ.बी. आंबेडकर रोड चिंचपोकली ( पु) मुंबई 400012 या पत्यावर दिनांक 25.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment