गोखले शिक्षण संस्था नाशिक येथे कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , परिचर -ग्रंथालय , प्रयोगशाळा परिचय , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राध्यापक | 25 |
| 02. | कनिष्ठ लिपिक | – |
| 03. | संगणक लॅब तंत्रज्ञ | – |
| 04. | प्रयोगशाळा परिचर | – |
| 05. | शिपाई | – |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी , तसेच विद्यापीठाने नमुद केलेली अर्हता .
पद क्र.02 साठी : पदवी , टायपिंग अर्हता ( मराठी / इंग्रजी ) व संगणक ज्ञान .
पद क्र.03 साठी : हार्डवेअर व नेटवर्किंग मध्ये प्रमाणपत्र
पद क्र.04 साठी : 9 वी पास
पद क्र.05 साठी : 4 थाी पास
मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी सोसायटीचे श्री.भाऊसाहेब वर्तक कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोरिवली ( प. ) मुंबई – 91 या पत्यावर दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026