Mumbai Port : मुंबई पोर्ट मध्ये विविध पदांच्या 121 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Mumbai Port : मुंबई पोर्ट मध्ये विविध पदांच्या 121 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्‍या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai port recruitment for various post , number of post vacancy -121 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अप्रेंटिस11
02.कोपा ट्रेड अप्रेंटिस105
 एकुण पदांची संख्या116

अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ..

पद क्र.02 साठी : 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Apprentice Training Centre 3 rd floor , bhandar bhavan , N.V. Nakhwa marg. Mazgaon Mumbai -400010 या पत्यावर दिनांक 10.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

ऑनलाईन नोंदणी :

पद क्र.01 साठी : Click here

पद क्र.02 साठी : Click here

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment