मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Mumbai university recruitment for various post , number of post vacancy – 94 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वित्त व लेखा सहाय्यक15
02.कनिष्ठ स्टेनोग्राफर04
03.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )06
04.कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल )02
05.विधी सहाय्यक04
06.प्रयोगशाळा सहाय्यक02
07.ग्रंथालय सहाय्यक02
08.इलेक्ट्रिशियन05
09.कारपेंटर04
10.प्लंबर03
11.मेसन10
12.वाहनचालक04
13.मल्टी टास्क ऑपरेटर25
 एकुण पदांची संख्या94

आवश्यक अर्हता :

पद क्र. 01 व 02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .

पद क्र.03 व 04 साठी : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये अभियंता पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण .

पद क्र.05 साठी : विधी पदवी

पद क्र.06 साठी : बी.एस्सी पदवी

पद क्र.07 साठी : ग्रंथालय विज्ञान पदवी

हे पण वाचा : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.08 साठी : इलेक्ट्रिशियन डिप्लोमा  

पद क्र.09 साठी : कापरेंटर डिप्लोमा

पद क्र.10 साठी : प्लंबिंग डिप्लोमा

पद क्र.11 साठी : मेसन डिप्लोमा

पद क्र.12 साठी : कोणतीही पदवी , वाहन चालविण्याचा परवाना

पद क्र.13 साठी : कोणतीही पदवी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.04.2025 पर्यंत सादर करायेच आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment