बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत 137 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal corporation recruitment , number of post vacancy – 137 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 83 |
02. | पुर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 43 |
03. | वैद्यकीय अधिकारी | 05 |
04. | भौतिकोपचार तज्ञ | 06 |
एकुण पदांची संख्या | 137 |
आवश्यक अर्हता :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | MBBS |
02. | पुर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | MBBS , MD / MS / DNB |
03. | वैद्यकीय अधिकारी | MBBS , MD / MS / DNB |
04. | भौतिकोपचार तज्ञ | B.SC / B.P.TH , MSCIT |
परीक्षा शुल्क : 838/- रुपये .
हे पण वाचा : कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख ( माध्यमिक आरोग्य सेवा ) यांचे कार्यालय सातवा मजला बांद्रा भाभा रुग्णालय इमारत वांद्रे पश्चिम मुंबई 400050 या पत्यावर दिनांक 12.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- HLL : लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत तब्बल 450 रिक्त पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठ अंतर्गत शिपाई पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- PM इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8,000+ पदांसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 400 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लिपिक , नाईक ( मुख्य शिपाई ) , चौकीदार / शिपाई पदासाठी पदभरती !