लेखा व कोषागार संचालनालय नागपुर विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवरांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagapur Mahakosh recruitment for class c post , Number of post vacancy -56 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लेखापाल ( गट क ) | 56 |
| एकुण पदांची संख्या | 56 |
अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि अथवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.02.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : चंद्रपुर , गडचिरोली ,गोंदिया , भंडारा , वर्धा , नागरपुर ( नागपुर विभाग ) .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.01.2025 पासुन ते दि.09.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !