नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagar Parishad Kurundawad Recruitment for Fireman Post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये फायरमन ( गट ड ) संवर्ग करीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

आवश्यक अर्हता ( Qualification ) : 12 वी उत्तीर्ण , अग्निशमन कोर्स उत्तीर्ण ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड जि.कोल्हापरु या पत्यावर 2 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment