नाशिक पालिका प्रशासन अग्निशमन विभाग अंतर्गत गट क व ड संवर्गातील 186 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Fire Department Recruitment for Class C & D Post , Number post vacancy – 186 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | चालक -यंत्रचालक / वाहनचालक ( अग्निशमन ) | 36 |
| 02. | फायरमन ( अग्निशामक ) | 150 |
| एकुण पदांची संख्या | 186 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण , 06 महिन्याचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केल्यास प्राधान्य , वैध वाहन चालविण्याचा परवाना , मराठीचे ज्ञान .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , 06 महिन्याचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण असणे आवश्यक , मराठीचे ज्ञान .
वयोमर्यादा : 18-33 वर्षे दरम्यान
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nmc.gov.in/home/ या संकेतस्थळावर दिनांक 10.11.2025 ते दिनांक 01.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !