GSPM : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक अंतर्गत शिक्षक , सहाय्यक , लिपिक , शिपाई , चालक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

GSPM : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक अंतर्गत शिक्षक , सहाय्यक , लिपिक , शिपाई , चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Gramin Education prasark mandal recruitment for various post , number of post vacancy -35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक प्राध्यापक10
03.कला शिक्षक01
04.शारीरिक शिक्षक01
05.लेखापाल02
06.स्वीय सहाय्यक01
07.मॅनेजर01
08.लिपिक02
09.रेक्टर02
10.शिपाई03
11.वाहनचालक03
 एकुण पदांची संख्या35

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : भांडारपाल , स्वयंपाकी , वॉशरमन , लिपिक , आयटीआय ट्रेड आधारित पदे इ. गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ब्रम्हा व्हॅली मुख्य कार्यालय पालिका बाजार कॉम्प्लेक्स , एच डी.एफ सी हाऊसजवळ शरणपुर – त्र्यंबक लिंक रोड कॅनडा कॉर्नर नाशिक – 422005 या पत्यावर दिनांक 10.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment