महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुद पत्यावर हजर रहायचे आहेत .( Nashik zilha parishad recruitment for various post , number of post vacancy – 17 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हृदयविकार तज्ञ02
02.हृदयविकास शस्त्रक्रिया तज्ञ02
03.वरिष्ठ अर्भक शस्त्रक्रिया तज्ञ01
04.मुख्य भौतिकशास्त्रवेता01
05.कर्करोग तज्ञ01
06.कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ03
07.इन्टेन्सिव्हीस्ट04
08.दंतशल्य चिकित्सक01
09.कनिष्ठ बालरोग तज्ञ02
 एकुण पदांची संख्या17

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

थेट मुलाखतीचा दिनांक : 15.10.2025

थेट मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक स्व.इंदिरा गांधी चौक शालीमार नाशिक 422001

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment