भारत सरकारच्या नाशिक सिक्युरिटी प्रेस मध्ये कल्याण अधिकारी व कार्यालय सहाय्यक पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( India Security Press Nashik , Recruitment for Walfare Officer and Junior Office Assistant , Number of vacancy – 16 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कल्याण अधिकारी | 01 |
| 02. | कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | 15 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – पदवी / पदविका , मराठी भाषेचे ज्ञान ,अनुभव
पद क्र.02 साठी – 55 टक्के गुणासह पदवी , संगणकाचे ज्ञान , इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि व हिंदी 30 श.प्र.मि
आवेदन शुल्क – 600/- रुपये ( मागासवर्गीय व माजी सैनिकांकरीता – 200/- रुपये
वेतनमान –
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | कल्याण अधिकारी | 297140-103000/- |
| 02. | कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | 21,540-77160 |
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – नाशिक , महाराष्ट्र
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !