रक्षा मंत्रालय अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy ( NDA ) Khadakwasala Pune Recruitmet For Various Post , Number of Post Vacancy – 198 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ लिपिक | 16 |
02. | स्टेनोग्राफर ग्रेड – II | 01 |
03. | ड्राफ्ट्समन | 02 |
04. | सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II | 01 |
05. | स्वयंपाकी | 14 |
06. | कंपोझिटर कम प्रिंटर | 01 |
07. | वाहनचालक | 03 |
08. | कारपेंटर | 02 |
09. | फायरमन | 02 |
10. | बेकर आणि कन्फेक्शनर | 01 |
11. | सायकल रिपेरर | 02 |
12. | मशिन ऑपरेटर | 01 |
13. | बूट रिपेरर | 01 |
14. | मल्टी टास्किंग स्टाफ ( कार्यालयीन कर्मचारी ) | 151 |
एकुण पदांची संख्या | 198 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Qualification ) : 12 वी / 10 वी / आयटीआय डिप्लोमा / प्रमाणपत्र / टायपिंग अर्हता / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : परभणी पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगचे करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे https://ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !