परभणी महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Parbhani Municipal Corporation Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 55 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकिय अधिकारी | 13 |
| 02. | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 07 |
| 03. | मायक्रोबायोलॉजिस्ट | 01 |
| 04. | स्टाफ नर्स | 12 |
| 05. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
| 06. | बहुउद्देशिय कर्मचारी – पुरुष | 21 |
| एकुण पदांची संख्या | 55 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS
पद क्र.02 साठी : एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदविका अथवा पदवी ( बालरोग तज्ञ , स्त्रीरोग तज्ञ , फिजिशियन असल्यास प्राधान्य असेल )
हे पण वाचा : अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ.पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
पद क्र.03 साठी : मायक्रोबायोलॉजीसह एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण .
पद क्र.04 साठी : इयत्ता 12 वी सह जीएनएम अथवा आरजीएनएम अथवा विएममी नर्सिंग कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : इयत्ता 12 विज्ञान सह प्रयोगशाळा तंत्र पदविका अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : इयत्ता 12 वी विज्ञान सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनिटरी इन्स्पेक्टर बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आवक / जावक कक्ष , आरोग्य विभाग , परभणी शहर महानगरपालिका स्टेशन रोड , परभणी या पत्यावर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026