अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ.पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँक सहकारी असोशिएशन अंतर्गतर विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Co-operative Bank Recruitment For Variou Post ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शाखा व्यवस्थापक व इतर तत्सम अधिकारी , सहाय्यक अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .

हे पण वाचा : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय , मुंबई येथे गट क संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदवी / पदवी / बी.कॉम / टायपिंग अर्हता / 12 वी / 10  वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.surbanksassociation.in/  या संकेतस्थळावर दिनांक 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment