शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथे गट क संवर्गातील विविध पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Central Press Mumbai , Class C Post, Recruitment , Number of Post Vacancy – 54 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) | 05 |
02. | वरिष्ठ मुद्रितशोधक | 03 |
03. | मुद्रितशोधक | 10 |
04. | मूळप्रतवाचक | 02 |
05. | दुरध्वनी चालक | 01 |
06. | बांधणी सहाय्यकारी | 33 |
एकुण पदांची संख्या | 54 |
पदानुसार वेतनश्रेणी :
पदनाम | वेतनश्रेणी |
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) | 29,200-92,300/- |
वरिष्ठ मुद्रितशोधक | 29,200-92,300/- |
मुद्रितशोधक | 25,500-81,100/- |
मूळप्रतवाचक | 19,900-63,200/- |
दुरध्वनी चालक | 21,700-69,100/- |
बांधणी सहाय्यकारी | 18,000-56,900 |
हे पण वाचा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पासून ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे कमांड येथे हाऊस किपिंग स्टाफ पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- Fact : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- केंद्रीय सैनिकी शाळा नाशिक येथे अध्यापन कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी , शिपाई , चालक , बागकाम , सफाई कर्मचारी इ. पदांसाठी मोठी पदभरती .
- मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !
- भांडारपाल , लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक , प्राध्यापक इ. पदांसाठी थेट पदभरती !