महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Company Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 32 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वीजतंत्री | 16 |
| 02. | तारतंत्री | 09 |
| 03. | कोपा | 07 |
| एकुण पदांची संख्या | 32 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अथवा समकक्ष अर्हता तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून वीजतंत्री , तारतंत्री , कोपा – पासा ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IDBI बँकेत तब्बल 500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर राखीव प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..