राज्यात गट ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती ,अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राज्यात टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध गट क व ब संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सायंटिफीक अधिकारी01
02.मेडिकल फीजिशियन01
03.अभियंता01
04.सायंटिफिक अधिकारी01
05.नर्स01
06.नर्स महिला25
07.सायंटिफिक सहायक01
08.सायंटिफिक सहायक ( ॲनिमल विज्ञान )01
09.सायंटिफिक सहायक ( न्युक्लियर मेडिसियन )03
10.स्टेनोग्राफर01
11.तंत्रज्ञ05
12.कनिष्ठ लिपिक03
 एकूण पदांची संख्या48

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत तब्बल 21,678 जागांसाठी महाभरती , आवेदन सादर करण्यास सुरुवात ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qulification ) : पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://webapps.actrec.gov.in/actnonmedapp/ या संकेतस्थळावर दिनांक 07 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment