महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Phule Kruishi  Vidyapeeth , Rahuri Recruitment For Various Post , number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

01.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक : सदर पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे M.Tech अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.तंत्रज्ञ : सदर पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मेकॅनिक ॲग्रीकल्चरल मशीनरी ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : प्रगत संगणन विकास केंद्रमध्ये 325 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

03.ट्रॅक्टर मेकॅनिक – सह – चालक : सदर पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

04.डेटा एन्ट्री ऑपरेटर : सदर पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संगणक ॲप्लीकेशन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Professor and Principle Investigator, AICRP on Farm Impement and Machinory, Dr. A.S. College of Agricultural Engineering and Technology, Mahatma Phule Krishi Vidyapooth, Rahuri – 413722, Dist. Ahmednagar या पत्यावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment