CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रमध्ये 325 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Center for Development of Advanced Computing Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 325 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रोजेक्ट असोसिएट / कनिष्ठ अभियंता45
02.प्रकल्प अभियंता150
03.प्रकल्प व्यवस्थापक / प्रोग्राम व्यवस्थापक15
04.प्रकल्प अधिकारी05
05.प्रकल्प सहाय्यक कर्मचारी09
06.प्रकल्प तंत्रज्ञ01
07.वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्युल लीड / प्रकल्प लीड / उत्पादन सेवा आणि आऊटरीची अधिकारी100
 एकुण पदांची संख्या325

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / विज्ञान / संगणक ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी / एमई / एम.टेक / पीएच.डी / एमबीए / पीजी ( बिजनेस / फायनान्स / मार्केटींग ) / हॉटेल मॅनेजमेंट / कॅटरिंग / कोणतीही पदवी / बी.कॉम / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी / संगणक ॲप्लिकेशन डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पालिका प्रशासन मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/advt-details/CORP-2912024-5UTU8 या संकेतस्थळावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment