भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदांच्या 260 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian Coast Guard Recruitment For Navik Post , Number of Post Vacancy – 260 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये नाविक ( जनरल ड्युटी – GD ) पदांच्या एकुण 260 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Navik Post , Number of Post Vacancy – 260 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे प्रशासन मध्ये आत्ताची मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दि.01 सप्टेंबर 2002 ते दि.30 ऑगस्ट 2006 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
शारीरीक पात्रता : यांमध्ये उंची ही 157 से.मी तर छाती 5 से.मी फुगवता आली पाहिजे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या संकेतस्थळावर दिनांक 27.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रीया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..