Customs Mumbai : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Finance Department of Revenue Office of The Commissioner of Customs Mumbai Recruitment For Staff Car Driver , Number of Post Vacancy -28 ) पदनाम , पदांची संख्या  , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार कर्मचारी वाहनचालक पदांच्या 28 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Recruitment For Staff Car Driver , Number of Post Vacancy -28 ) संवर्ग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

संवर्गपदांची संख्या
खुला प्रवर्ग13
इतर मागास प्रवर्ग07
अनुसुचित जाती04
अनुसुचित जमाती02
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग02
एकुण पदांची संख्या28

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच मोटार कारसाठी वैध वाहन चालविण्याचा परवाना धारक असणे आवश्यक असेल , तसेच मोटार यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पोलिस विभागांमध्ये तब्बल 17,471 पोलिसांची महाभरती होणार , गृह विभागांकडून पदभरती शासन निर्णय निर्गमित !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20.02.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Deputy Commissioner Of Customs , Office Of the Pr. Chief Commissioner of Customs , New Custom House , Ballard Estate Mumbai – 400001  या पत्यावर दिनांक 20.02.2024 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment