Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Bank Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 606 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य व्यवस्थापक आयटी05
02.वरिष्ठ व्यवस्थापक आयटी42
03.व्यवस्थापक आयटी04
04.व्यवस्थापक447
05.सहायक व्यवस्थापक108
 एकुण पदांची संख्या606

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification )  : यांमध्ये पद क्र.01 ते 03 करीता उमेदवार हे B.SC / B.E /B.TECH , पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.04  करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.05 करीता उमेदवार हे B.E /B.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मंडळ मध्ये महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या संकेतस्थळावर दिनांक 23.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- रुपये तर SC/ST /PWD प्रवर्गातील उमेदवारांकरीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment