केंद्रीय विद्यालय संघटन अहमदनगर येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवयक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment For Various Teaching & Non Teaching Staff ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम शिक्षक संवर्ग ( Teaching Staff ) : शिक्षक संवर्गामध्ये पदव्युत्तर शिक्षक , प्रशिक्षणार्थी पदवीधर शिक्षक , विशेष शिक्षक , प्राथमिक शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राज्यात गट ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती ,अर्ज करायला विसरु नका !
शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्ग ( Non Teaching Staff ) : शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गांमध्ये समुदेशक , क्रिडा प्रशिक्षक , नर्स संगणक अनुदेशक , अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता असणाऱ्यांनी सर्व कागतपत्रांसह केंद्रीय विद्यालय अहमदनगर क्रमांक 2 MIRC या पत्यावर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..