भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती , Apply Now !

Spread the love

भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हत धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian National Centre For Ocean Information Services Recruitment For Various Post , Number Of Post Vacancy – 39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प शास्त्रज्ञ – III01
02.प्रकल्प शास्त्रज्ञ – II12
03.प्रकल्प शास्त्रज्ञ – I23
04.एक्सपर्ट / कंसल्टंट  (सायंटिफिक )02
05.एक्सपर्ट / कंसल्टंट (एडमिन )01
 एकुण पदांची संख्या39

आवश्यक शैक्षणिक अर्हता [ Education Qulification ] : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये / ट्रेड मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .  तर पद क्र.05 करीता कोणत्याही शाखेतील पदवी व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय , मुंबई येथे गट क संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancies.incois.gov.in/jobs/incois0124/home.jsp हे या संकेतस्थळावर दिनांक 01 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment