राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Sindhudurg recruitment for various post , Number of post vacancy – 190 + ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : वैद्यकीय अधिकरी , अति विशेतज्ञ , स्पेशालिस्ट , कार्यक्रम व्यवस्थापक , टीबी पर्यवेक्षक , सामाजिक कार्यकर्ता , नर्सिंग प्रशिक्षक , सायकॉलॉजिस्ट , ऑडिओलॉजिस्ट , स्टाफ नर्स , ऑप्टोमेट्रिस्ट , समुपदेशक , डाटा एन्ट्री ऑपरेटर , फिजिओथेरेपिस्ट , कार्यक्रम सहाय्यक ( सांख्यिकी ) …
निम वैद्यकीय कुष्टरोग कर्मचारी , डायलेसिस तंत्रज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फॅसिलिटी मॅनेजर , आरोग्य सेविका , आरोग्य सेवक , स्टाफ नर्स , पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट इ..
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 650 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.सदस्य सचिव निवड समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान , सिंधुदुर्ग तथा जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पत्यावर दिनांक 10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !