NIOT : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 152 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

NIOT : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 152 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Ocean Technology Recruitment for various post , Number of post vacancy – 152 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प शास्त्रज्ञ III01
02.प्रकल्प शास्त्रज्ञ II07
03.प्रकल्प शास्त्रज्ञ I34
04.प्रकल्प सायंटिफिक सहाय्यक45
05.प्रकल्प तंत्रज्ञ19
06.प्रकल्प फिल्ड सहाय्यक20
07.प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक12
08.संशोधन असोसिएट06
09.वरिष्ठ संशोधन फेलो13
10.कनिष्ठ संशोधन फेलो05
 एकुण पदांची संख्या152

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://services.niot.res.in/ या संकेतस्थळावर दि.23.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment