राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 193 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Mineral Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 193 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ट्रेड अप्रेंटिस | 09 |
02. | टेक्निशियन अप्रेंटिस (तांत्रिक ) | 147 |
03. | पदवीधर अप्रेंटिस | 37 |
एकुण पदांची संख्या | 193 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक ,वॉर्ड बॉय, नर्स ,चालक , शिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : उमेदवार हे सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मायनिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे CSE /EE/MECH/CIVIL /CHEMICALS इंजिनिअरिंग मध्ये बी.ई / बी.टेक , बी.फार्मा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयामर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 15 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था B.I.OM किरंदुल कॉम्प्लेक्स किरंदुल , जिल्हा दंतेवाडा -494556 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !