NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या 250 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या 250 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited , Recruitment for various Post , Number of Post Vacancy -250 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल इरेक्शन )45
02.डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल इरेक्शन )95
03.डेप्युटी मॅनेजर ( C & I Erection35
04.डेप्येटी मॅनेजर ( सिव्हिल / कंस्ट्रक्शन )75
 एकुण पदांची संख्या250

आवश्यक शैक्षणिक अर्हता / Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा )

हे पण वाचा : किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 28.09.2024 रोजी कमाल वय हे 40 वर्षापर्यंत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.09.2024 पासुन ते दिनांक 28.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment