नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai munipal corporation recruitment for various post , number of post vacancy – 620 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट क संवर्गातील रिक्त पदे :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.बायोमेडिकल अभियंता01
02.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )35
03.कनिष्ठ अभियंता ( बायोमेडिकल अभियंता )06
04.उद्यान अधिक्षक01
05.सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
06.वैद्यकीय समाजसेवक15
07.डेंटल हायजिनिस्ट03
08.स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ131
09.डायलिसिस तंत्रज्ञ04
10.सांख्यिकी सहाय्यक03
11.इसीजी तंत्रज्ञ08
12.सी.एस.एस.डी तंत्रज्ञ05
13.आहर तंत्रज्ञ01
14.नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15.ओषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी12
16.आरोग्य सहाय्यक ( महिला )12
17.बायोमेडिकल अभियंता सहाय्यक06
18.पशुधन पर्यवेक्षक02
19.ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ38
20.बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( हिवताप )51
21.शस्त्रक्रियागृह सहायक15
22.सहायक ग्रंथपाल08
23.वायरमन02
24.ध्वनीचालक01
25.उद्यान सहायक04
26.लिपिक टंकलेखक135
27.लेखा लिपिक58

हे पण वाचा : लेखापाल , निरीक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / चौकीदार पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .

गड ड संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शवविच्छेदन – मदतनिस04
02.कक्षसेविका / आया28
03.कक्षसेवक ( वॉर्डबॉय )29

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nmmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.03.2025 पासुन ते दिनांक 11.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment