नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये 110 जागांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Nevi Mumbai Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 110 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 55 |
| 02. | स्टाफ नर्स ( स्त्री ) | 49 |
| 03. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 06 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यातील खाजगी अनुदानित शाळेत पवित्र पोर्टलद्वारे महाभरती !
पद क्र.02 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग तिसरा मजला नमुंमपा मुख्यालय प्लॉट नं.01 से. 15 ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवि मुंबई 400614 या पत्यावर दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !